Mandar Naik

मंदार नाईक यांचा 'शब्दमात्र' हा मराठी भाषेतील पहिला कवितासंग्रह.  त्यांचे इंग्रजी भाषेतील 'Pebbles in the water: Short stories by Mandar Naik' हा कथासंग्रह आणि 'Feathers, Shades, Shadows & a few Raindrops' हा काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. Mandar Naik is a poet, writer based in Mumbai, India. He has self-published a short story collection -'Pebbles in the water'Read More...


Achievements

+1 moreView All

शब्दमात्र

Books by मंदार नाईक

जे सुचलं ते लिहिलं

असं कधी होत नाही

मनापासून कागदापर्यंत पोहोचताना

विचारांना फुटतात नद्या अनेक

आणि रुंदावत जातात काठ

जाणिवांचे, 

क्षितिजांचे...

Read More... Buy Now

Edit Your Profile

Maximum file size: 5 MB.
Supported File format: .jpg, .jpeg, .png.
https://notionpress.com/author/