आउटपब्लिश' म्हणजे काय?

आउटपब्लिश' हा संमिश्र स्वरूपाचा प्रकाशनाचा कार्यक्रम आहे. त्यातून आमच्या लेखकांना पारंपरिक प्रकाशनसंस्थेतील व्यावसायिक मार्गदर्शन आणि स्वतः पुस्तक प्रकाशित करण्यातील स्वातंत्र्य या दोन्हींचा लाभ मिळतो.
आपलं काम लाखो लोकांसमोर आणण्यासाठी लेखकांना मंच उपलब्ध करून देणारा एक अभिनव, बहुस्तरीय दृष्टिकोन या अनन्यसाधारण कार्यक्रमाद्वारे राबवण्यात येतो. पारंपरिक प्रकाशनातील सर्व लाभांव्यतिरिक्त (उदा. संपादकीय मार्गदर्शन, मांडणी, वितरण) 'आउटपब्लिश'द्वारे लेखकांना त्यांच्या कामावर पूर्ण मालकी राखता येते आणि पुस्तकविक्रीतून पैसे कमावता येतात, किंबहुना त्यांना १००टक्के नफाही राखता येतो.

  • तुम्ही पुढीलपैकी कोणत्याही प्रकारात येत असाल, तर 'आउटपब्लिश' तुमच्यासाठी आहे:
  • पुढील खूपविकं पुस्तक प्रकाशित करून स्वतःचा वारसा निर्माण करू इच्छिणारा महत्त्वाकांक्षी लेखक
  • स्वतःला वैचारिक नेता म्हणून प्रस्थापित करण्याची इच्छा असणारे विशिष्ट विषयातील तज्ज्ञ
  • व्यवसायात वाढ करू इच्छिणारा व स्वतःच्या कहाणीद्वारे ब्रँड उभारू इच्छिणारा उद्योजक
  • लाखो वाचकांपर्यंत पोचून जगावर प्रभाव पाडू इच्छिणारा गंभीर लेखक

इतिहास घडवणाऱ्या लेखकांच्या विस्मयकारक समुदायात सहभागी व्हा.

आमच्या 4०,०००+ लेखकांनी ५० कोटी रुपयांहून अधिक किंमतीची पुस्तकं विकली आहेत.

तुम्ही या प्रवासासाठी तयार आहात?

प्रकाशनप्रक्रिया सुरू करण्यासाठी साइन अप करा
प्रकाशनप्रक्रिया सुरू करण्यासाठी साइन अप करा

आउटपब्लिश'चा अर्थ काय

बाजारपेठेचा अभ्यास

तुमच्या पुस्तकाचा पुढचा मार्ग ठरवण्यासाठी आणि लेखक म्हणून तुमची उद्दिष्टं साध्य करण्यासाठी आमचे तज्ज्ञ संबंधित बाजारपेठेचा अभ्यास करतील

प्रकाशनाची योजना

लेखक म्हणून तुमची उद्दिष्टं साध्य करण्यासाठी तुमच्या पुस्तकाला कोणत्या सेवा गरजेच्या आहेत, हे ओळखण्यासाठी मदत करणारी प्रकाशनाची खास योजना मिळवा

विस्तारीत वितरण

तुमचं पुस्तक १५० देशांमध्ये ३० हजारांहून अधिक दुकानांपर्यंत पोचवा आणि प्रचंड प्रमाणात ते लोकांसमोर येऊ द्या

सर्व रूपांमध्ये प्रकाशित करा

व्यापक वाचकवर्गापर्यंत पोचण्यासाठी आणि पुस्तक अधिकाधिक लोकांसमोर येण्यासाठी ई-बुक आणि पेपरबॅक या दोन्ही रूपांमध्ये प्रकाशन करा

उत्तम मुखपृष्ठ व अंतर्गत मांडणी

आमचे पुस्तकविषयक तज्ज्ञ तुमची बाजारपेठ आणि वाचकवर्ग यांचा विचार करून तुमच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आणि अंतर्गत मांडणीवर काम करतील

पुस्तक मार्केटिंगच्या सर्वोत्तम पद्धती

तुमच्या पुस्तकाचा अपेक्षित वाचकवर्ग ओळखणं, पुस्तकाची प्रसिद्धी करणं आणि विक्री वाढवण्यासाठी सर्व प्रस्तुत मार्गांनी त्याचा प्रसार करणं, यासाठी आमच्या मार्केटिंग तज्ज्ञांची मदत घ्या

तुमच्या उद्दिष्टानुसार तुमची प्रकाशनप्रक्रिया ठरवा

तुमच्या पुस्तकाच्या लेखनप्रकारानुसार तुमची प्रकाशन-योजना निवडा


गोल्ड

Our book experts will analyse your competition and help you plan, design and publish a beautiful book in print and eBook formats, which you can sell worldwide.

+GST Rs.39,990$649
पॅकेजमध्ये पुढील गोष्टी समाविष्ट-
  • Get expert to design your book's cover and interior
  • Work with our top book marketing experts to get a personalized Book Market Research
  • Sell across 30,000 online stores and libraries worldwide
  • Get Author's Edition 10 b/w copies or 5 color copies
  • Get your book listed on Amazon Prime for 1 month
  • Get Amazon Kindle Promotions for 1 month
अधिक पाहा
अधिक पाहा

डायमंड

Publish a beautiful book worldwide. Take advantage of enriched multimedia to tell your brand's story and entice more readers, enhance the user experience, increase your conversion rate and boost sales.

+GST Rs.54,990$899
गोल्ड-प्लसमधील सर्व सेवा:
  • Amazon A+ Listing
  • Run targeted ads on Amazon to drive traffic to your book’s page on the Notion Press store or on Amazon
  • Get your book listed on Amazon Prime for 3 months
अधिक पाहा
अधिक पाहा

सफायर

Publish and promote a well-edited book. Make your book visible to the right target audience across different social media platforms and sell more copies. Our experts will set everything up.

+GST Rs.89,990$1449
डायमंड-प्लसमधील सर्व सेवा:
  • Get free copyediting (up to 50,000 words)
  • Run targeted ads on Amazon, Facebook and Instagram to drive traffic to your book’s page on the Notion Press store or on Amazon
  • Get your book listed on Amazon Prime for 6 months
  • Get Amazon Kindle Promotions for 3 month
अधिक पाहा
अधिक पाहा

Ruby

Premium publishing to help you publish an impactful book and kickstart your author brand. Get deeper editorial insights, get your book reviewed by top reviewers and enable readers to easily discover your book.

+GST Rs.1,39,990$2299
All services in Sapphire plus:
  • Substantive Editing for 50k words
  • Good reads review campaign
  • Get Author's Edition 15 b/w copies or 7 color copies
  • Get your book listed on Amazon Prime for 6 months
अधिक पाहा
अधिक पाहा
आउटपब्लिश
गोल्ड
Rs.39,990
$649
कमी पाहा
डायमंड
Rs.54,990
$899
कमी पाहा
सफायर
Rs.89,990
$1449
कमी पाहा
Ruby
Rs.1,39,990
$2299
कमी पाहा
पुस्तकाचा तपशील
पुस्तकाची बांधणी
पुठ्ठाबांधणी की पेपरबॅक
पुठ्ठाबांधणी की पेपरबॅक
पुठ्ठाबांधणी की पेपरबॅक
पुठ्ठाबांधणी की पेपरबॅक
अंतर्गत मांडणी
कृष्णधवल की पूर्ण रंगीत
कृष्णधवल की पूर्ण रंगीत
कृष्णधवल की पूर्ण रंगीत
कृष्णधवल की पूर्ण रंगीत
आवरण
पूर्ण रंगीत
पूर्ण रंगीत
पूर्ण रंगीत
पूर्ण रंगीत
ISBN आणि प्रताधिकार
ISBN वाटप
होय
होय
होय
होय
होय
होय
होय
होय
विक्रीचा अहवाल व नफा
लेखकाच्या नफ्याचा वाटा
100%
100%
100%
100%
नफ्याचा भरणा
मासिक
मासिक
मासिक
मासिक
प्रकाशनानंतरचे सहाय्य
Email/WhatsApp
Email/WhatsApp
Email/WhatsApp
Email/WhatsApp
लेखन व संपादन
नाही
नाही
नाही
Free upto 50,000 words
वाढीव सेवा
वाढीव सेवा
प्रकल्प व्यवस्थापन
प्रकाशन व्यवस्थापक
होय
होय
होय
होय
अॅमेझॉनवरील बेस्टसेलर
प्रीमिअम
प्रीमिअम
प्रीमिअम
प्रीमिअम
प्रीमिअम
प्रीमिअम
प्रीमिअम
प्रीमिअम
१ मोफत फेरी
१ मोफत फेरी
१ मोफत फेरी
१ मोफत फेरी
वाढीव सेवा
वाढीव सेवा
वाढीव सेवा
वाढीव सेवा
छपाई
होय
होय
होय
होय
अमर्याद
अमर्याद
अमर्याद
अमर्याद
लेखकाच्या प्रती
१० कृष्णधवल प्रती किंवा ५ रंगीत प्रती
१० कृष्णधवल प्रती किंवा ५ रंगीत प्रती
१० कृष्णधवल प्रती किंवा ५ रंगीत प्रती
15 B/W copies or 7 Color copies
सवलतीच्या दरात ऑर्डर
सवलतीच्या दरात ऑर्डर
सवलतीच्या दरात ऑर्डर
सवलतीच्या दरात ऑर्डर
ऑफसेट छपाई
किंमत मागवा
किंमत मागवा
किंमत मागवा
किंमत मागवा
छपाई वितरण
होय
होय
होय
होय
पेपरबॅक आवृत्ती
पेपरबॅक आवृत्ती
पेपरबॅक आवृत्ती
पेपरबॅक आवृत्ती
पेपरबॅक आवृत्ती
पेपरबॅक आवृत्ती
पेपरबॅक आवृत्ती
पेपरबॅक आवृत्ती
डिजिटल पुस्तक सेवा
होय
होय
होय
होय
होय
होय
होय
होय
डिजिटल वाचन
होय
होय
होय
होय
Marketing Tools
होय
होय
होय
होय
मोफत पाठवणी व्यवस्थापक
होय
होय
होय
होय
मार्केटिंग अभियान सुरू करा
नाही
होय
होय
होय
१ महिना
३ महिने
६ महिने
1 Year
होय
होय
होय
होय
नाही
नाही
होय
होय
नाही
नाही
होय
होय
नाही
नाही
नाही
होय
Add-on
Add-on
Add-on
Add-on
Bookstore Distribution
Add-on
Add-on
Add-on
Add-on
Print and Post Pub
Galley Print
नाही
नाही
नाही
नाही
Post publishing Revision
Add-on
Add-on
Add-on
Add-on

तुमच्या मिळकतीचा हिशेब करा

पुस्तकविक्रीतून १०० टक्के नफा मिळवा

पुस्तकाचा तपशील भरा

:
Number of pages is required.
Number of pages has to be numeric.
Pages should be between 4 to 700.
:
:
:
:
:
:

या किंमतीमध्ये तुम्ही स्वतःचं पुस्तक खरेदी करू शकता. प्रत्येक ऑर्डरमध्ये किमान प्रतींची संख्या २० असेल.

लेखकाच्या मिळकतीचा हिशेब

MRP needs to be set.
The Set MRP needs to be greater than the Minimum MRP.
The Set MRP needs to be lower than or equal to Rs.
MRP has to be numeric.
The Set USD needs to be greater than the Minimum Price.

किमान विक्री किंमतीपेक्षा अधिक विक्री किंमत निश्चित करा. तुमची मिळकत जाणून घेण्यासाठी कैलकुलेट बटन दाबा.

भारतासाठी
:
:
आंतरराष्ट्रीय पेपरबॅक
:
:
प्रत्येक प्रतीनुसार लेखकाची मिळकत
:
:
:
:

आउटपब्लिश'ने विविध प्रकारांमध्ये हजारो खूपविकी पुस्तकं प्रकाशित केली आहेत

अॅमेझॉनवरची आमची काही सर्वोच्च खूपविकी पुस्तकं

जगभरातील लेखकांच्या आवडीचं

नोशन प्रेस: हे नावच विश्वास, सहकार्य व कार्यक्षमता यांसाठी ओळखलं जातं. माझी पहिली कादंबरी प्रकाशित करणं अतिशय सोयीचं आणि सहज झालं. पुस्तक प्रकाशित करणं इतकं सोपं असेल, असं मला कधीही वाटलं नव्हतं! याच टीमसोबत भविष्यात पुन्हा काम करण्यासाठी मी उत्सुक आहे!

खुशी मोहुन्ता वेस्ट नंबर ४२'ची लेखिका

तुमच्याशी संवाद साधून आनंद वाटला. प्रकाशनाची संपूर्ण प्रक्रिया तुम्ही ठरलेल्या वेळेत नियोजनबद्ध रितीने पूर्ण केलीत, हे मला खूप भावलं.

सुब्रत सौरभ कुछ वो पल'चे लेखक

“स्मितहास्यासह व्यावसायिक वृत्तीने काम केल्याबद्दल धन्यवाद. वेळेत ई-मेल पाठवणं आणि फोनवर माहितीपूर्ण व सुस्पष्ट संवाद साधणं, या तुमच्या गोष्टी मला भावल्या. माझं पुस्तकं ज्या तऱ्हेने प्रकाशित झालं आहे तेही मला आवडलं आणि मी पुन्हा लिहेन तेव्हा तुमची सेवा घ्यायला मला नक्कीच आवडेल.”

चित्रा गोविंदराज सिलेज अँड अदर पोएम्स'ची लेखिका


“या सर्व काळात नोशन प्रेसच्या संपूर्ण टीमने मला सुरक्षित ठेवलं आणि कष्टपूर्वक काम केलं. नोशन प्रेसच्या सर्व टीमला सलाम!”

ऋषी कपूर डिसिमस'चे लेखक

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

तुम्ही शोधत आहात ते सापडत नाहीये का? इथे ई-मेल पाठवा: publish@notionpress.com

  • नोशन प्रेस हा जगभरातील लेखकांसाठी प्रकाशनाची सेवा पुरवणारा मंच आहे. तुम्हाला तुमचं पुस्तक छापील व ई-बुक रूपात निर्माण करण्यासाठी, प्रकाशनासाठी आणि वितरणासाठी आम्ही सहाय्य करतो.

  • तुमच्या पुस्तकाशी संबंधित सर्व अधिकार तुमच्याकडे राहतील! आमच्या वितरणविषयक भागीदारांच्या माध्यमातून बाजारपेठेपर्यंत पोचण्यासाठी आणि तुम्हाला प्रकाशनाचं नाव पुरवण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. आम्ही 'नॉन-एक्सक्लुझिव्ह' स्वरूपाचा प्रकाशन करार करतो. म्हणजे तुमच्या कोणत्याही आशयावर आम्ही मालकी सांगत नाही आणि तुम्ही तुमच्या इच्छेनुसार इतरत्रही प्रकाशन करू शकता.

  • ISBN म्हणजे International Standard Book Number. हा मूलतः १३ आकडी ओळख-क्रमांक असतो. पुस्तकं, नियतकालिकं, वर्तमानपत्रं किंवा इतर प्रकाशनं यांची ओळख म्हणून पुस्तकविक्रेते आणि ग्रंथालयं या क्रमांकाचा वापर करतात. तुमच्या पुस्तकाच्या पेपरबॅक, हार्डबाउन्ट आणि ई-बुक या प्रत्येक रूपाला वेगवेगळे ISBN क्रमांक दिले जातात.

  • तुमच्या लेखकाच्या डॅशबोर्डवर तुम्ही पुस्तक विक्रीचा मागोवा ठेवू शकता. तुमची मिळकत, भरलेल्या रकमा पाहणं आणि तुमच्या पुस्तकाच्या प्रती सवलतीच्या दरात मागवणं, ही कामंही तिथे करता येतील.

  • पुस्तकाच्या प्रती उपलब्ध नाहीत, असं होऊ नये यासाठी विक्रीच्या गतीनुसार 'प्रिंटेड-ऑन-डिमांड' पद्धतीने पुस्तकांचा साठा ठेवला जातो. तुमचं पुस्तक वेळेत छापलं जावं आणि खरेदीदाराला मिळावं, यासाठी नोशन प्रेस जगभरातील विविध छापखान्यांशी भागीदारी करून कार्यरत राहते. त्यामुळे वाचक नोशन प्रेस स्टोअरमधून किंवा विविध ई-कॉमर्सच्या संकेतस्थळांवरून पुस्तक मागवतील तेव्हा त्याची ताजी आवृत्ती उपलब्ध असेल, याची तजवीज केली जाते.

  • किमान किरकोळ किंमत- अर्थात एमआरपी आणि पुस्तकाची निर्मिती व वितरण यांच्यासाठी आलेला खर्च यांच्यातील फरकानुसार नफ्याचा हिशेब केला जातो.

    नफा = किमान किरकोळ किंमत - खर्च (वितरण खर्च + निर्मिती खर्च).

    नोशन प्रेसचा प्रकाशन मंच वापरणाऱ्या लेखकांना त्यांच्या पुस्तकाची प्रत्येक प्रत विकली गेल्यानंतर ७० टक्के निव्वळ नफा मिळेल. नमुना हिशेब: उदाहरणार्थ, एखाद्या पुस्तकाची किमान किरकोळ किंमत १०० रुपये असेल आणि निर्मिती खर्च ३० रुपये असेल.

    तर, त्याच्या नफ्याचा हिशेब असा केला जाईल-

    नफा = किमान किरकोळ किंमत - (वितरण खर्च + निर्मिती खर्च)

    नफा = १०० रुपये - (५० + ३०) = २० रुपये

    अशा वेळी Amazon.in, Flipkart व इतर ई-कॉमर्सची संकेतस्थळं आणि किरकोळ विक्रीची दुकानं यांमधून विकल्या गेलेल्या पुस्तकाच्या प्रत्येक प्रतीमागे तुम्हाला २० रुपयांची मिळकत होईल.

    पेमेन्टवरील प्रक्रिया आणि ऑर्डरची पूर्तता करण्यासाठीचं शुल्क, यांसाठी नोशन प्रेस सर्व ऑनलाइन दुकानांमधील ऑर्डरींवर २० टक्के वितरण शुल्क आकारते.

    नफ्याचा हिशेब असा केला जातो- १०० रुपये - (२० + ३०) = ५० रुपये तुम्ही नोशन प्रेसचा प्रकाशन कार्यक्रम निवडला असेल तर लेखकाची मिळकत (१०० टक्के निव्वळ नफा): नोशन प्रेस ऑनलाइन स्टोअर= ५० रुपये

    इतर दुकानं= २० रुपये

  • पुस्तकाच्या प्रती उपलब्ध नाहीत, असं होऊ नये यासाठी विक्रीच्या गतीनुसार 'प्रिंटेड-ऑन-डिमांड' पद्धतीने पुस्तकांचा साठा ठेवला जातो. तुमचं पुस्तक वेळेत छापलं जावं आणि खरेदीदाराला मिळावं, यासाठी नोशन प्रेस जगभरातील विविध छापखान्यांशी भागीदारी करून कार्यरत राहते. त्यामुळे वाचक नोशन प्रेस स्टोअरमधून किंवा विविध ई-कॉमर्सच्या संकेतस्थळांवरून पुस्तक मागवतील तेव्हा त्याची ताजी आवृत्ती उपलब्ध असेल, याची तजवीज केली जाते.

  • भारतातील छापील पुस्तकविक्रीतून मिळणारा नफा: भारतीय ई-कॉमर्स संकेतस्थळांच्या माध्यमातून विकल्या गेलेल्या सर्व छापील पुस्तकांची नोंद, दर महिन्याला ऑर्डर निश्चित झाल्यानंतर तुमच्या 'लेखकाच्या डॅशबोर्ड'वर केली जाईल. प्रत्येक महिन्यामधील तुमची मिळकत विक्री झालेल्या महिन्याअखेरीपासून ४० दिवसांच्या आत तुम्हाला दिली जाईल.

    उदाहरणार्थ, जानेवारी महिन्यातील सर्व विक्रीमधून झालेली मिळकत १० मार्चपर्यंत तुम्हाला दिली जाईल.

    छापील पुस्तकाच्या आंतरराष्ट्रीय विक्रीमधील नफा: छापील पुस्तकाच्या आंतरराष्ट्रीय विक्रीमधील नफा: तुमच्या पुस्तकाच्या छापील प्रती विविध आंतरराष्ट्रीय ई-कॉमर्स संकेतस्थळांद्वारे विकल्या जातात आणि यासंबंधीची नोंद दर ९० दिवसांनी तुमच्या लेखकाच्या डॅशबोर्डवर केली जाईल. तुमचं पुस्तक जिथे विकलं गेलं असेल त्या भूभागातील काही परतावे व आकारले गेलेले कर यांचा हिशेब तत्पूर्वी केला जाईल. तुमची मासिक मिळकत त्यानंतरच्या महिन्यात दिली जाईल.

    उदाहरणार्थ, जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या विक्रीचा सर्व तपशील एप्रिल महिन्यात तुमच्या डॅशबोर्डवर दिसेल आणि जानेवारीमधील नफा तुम्हाला १० मेपर्यंत दिला जाईल.

    ई-बुकच्या विक्रीवरील नफा:

    विविध किरकोळ विक्रीच्या संस्था जगभरात ई-बुक विकतात. विविध किरकोळ विक्रेत्यांनी विविध भूभागांमध्ये विकलेल्या ई-बुक प्रतींचा तपशील गोळा करून दर ९० दिवसांनी तुमच्या डॅशबोर्डवर नोंदवला जाईल. प्रत्येक महिन्यातील तुमची मिळकत पुढील महिन्यात तुम्हाला दिली जाईल.

    उदाहरणार्थ, जानेवारी महिन्यात झालेल्या ई-बुक विक्रीचा सर्व तपशील एप्रिल महिन्यात तुमच्या डॅशबोर्डवर दिसेल आणि जानेवारीमधील नफा तुम्हाला १० मेपर्यंत दिला जाईल.