Join India's Largest Community of Writers & Readers

Share this product with friends

Avyaktanchya Kavita / अव्यक्तांच्या कविता

Author Name: Sameersinh Salve | Format: Paperback | Genre : Poetry | Other Details

अव्यक्तांच्या कविता हा अव्यक्त मनांच्या भावना व्यक्त करणारा काव्यसंग्रह असून कवीच्या गत ५ वर्षांमधील कवितांचा यांत समावेश आहे. व्यक्तिगत आणि सामाजिक स्तरावरील भावभावनांचे उत्कट वर्णन संग्रहातील या कवितांमध्ये पाहायला मिळते. शहर सोडून जाताना , या व्यथा , सांगा जगायचे कसे , वणवा , महापुरूषांचे मरण या कवितांमधील व्यक्तीचित्रण वाचकांचे लक्ष वेधून घेते. प्रेम , द्वेष , उत्साह , जिव्हाळा , विश्वास अशा भावना कवितांमधून अधोरेखित होतात.  ज्या वाचकांच्या मनाला स्पर्शून जातात आणि त्यांना विचार करण्यास प्रवृत्त करतात.

Read More...
Paperback
Paperback 125

Inclusive of all taxes

We’re experiencing increased delivery times due to the restriction of movement of goods during the lockdown.

Also Available On

समीरसिंह साळवे

समीरसिंह द्वारकोजीराव साळवे हे तरुण प्रशासकीय अधिकारी असून महाराष्ट्र पोलीस दलात २०१५ पासून डीवायएसपी या पदावर कार्यरत आहेत. त्यांना या क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीकरीता राष्ट्रपती शौर्य पदक मिळाले आहे. त्यांनी आजवर केलेल्या अनेकविध कामगिरींचे विशेष कौतुक झालेले आहे. पोलीस दलातील कामगिरीसह त्यांनी कविता लेखनाची आवड देखील जपली आहे. अव्यक्तांच्या कविता हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह आहे. समीरसिंह साळवे यांच्या कविता त्यांना काम करत असताना आलेल्या अनुभवातून प्रेरित आहेत. त्यांच्या कविता वाचकांना नेहमीच आपल्याशा वाटतात.

Read More...