10 Years of Celebrating Indie Authors

Share this book with your friends

Janavarana honari vishabadha / जनावरांना होणारी विषबाधा

Author Name: Dr. Vikas Vasant Karande | Format: Paperback | Genre : Educational & Professional | Other Details

जनावरामधील विषबाधा हे पुस्तक शेतकरी बांधवांच्या हातात देताना अतिशय आनंद होत आहे. भारत तसा क्रुषीप्रधान देश आहे. आणि शेतीसोबत पशुसंवर्धनाकडे एक जोडधंदा म्हणुण पाहिले जाते.  किंबहुना पशुपालन हा एक आर्थिक उन्नतीचा शाश्वत मार्ग होउन बसला आहे.  अनेक समस्यांपैकी विषबाधा हि क्वचितच आढळणारी परंत गंभीर अशी समस्या आहे. आणि बरेच आर्थिक नुकसान सुद्धा होत असते. प्रस्तुत पुस्तकात अश्या सर्व विषबाधांचा विचार करुन माहिति मांडन्याचा प्रयत्न केलेला आहे. विषबाधा होते कशी? कोणती लकशने दिसतात. कशी टाळता येइल. याबद्द्ल सखोल वर्णन केले आहे. निसर्गामध्ये अनेक विषारि पदार्थ आहेत.  आणि जनावरमधील विषबाधेचे कारण बनतात. त्यामुळे जनावरामध्ये अश्या अनेक घटकापासुन विषबाधा होत. असते. म्हणजेच विषबाधा झाल्यानंतर उपचार करत बसण्यापेक्षा योग्य प्रतिबंध नेहमीच महत्वाचा ठरतो.  पुस्तकात चर्चा केले गेलेले महत्वाचे विषय म्हणजे, जनावरांमधील शिसे,  मॉलीब्डेनम  तांबे या धातूची विषबाधा तसेच ऑक्सालेट, विषारी प्राण्यांमुळे होणारी विषबाधा,  इमिडाक्लोप्रेड, अमिट्राज, कार्बामेट,पायरेट्रॉइड, कीटकनाशकांमुळे जनावरांमध्ये होणारी विषबाधा, सल्फर किंवा गंधक या घटकांमुळे होणारी विषबाधा, स्फुरद किंवा फॉस्फरस, उसाच्या वाड्यामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम, डुकरांच्या पिल्लांमध्ये होणारी लोहाची विषबाधा,  सेलेनियम, फ्लोराइड, विषबाधेची तीव्रता ठरवणारे महत्त्वाचे घटक, जनावरामधील पारा किंवा मर्क्युरी या घटकाची विषबाधा, कुचल्याचे विष किवा स्ट्रिक्निन ची विषबाधा,  एरंड, तसेच ईतर वनस्पतीमुळे होणारी विषबाधा ई बहुतेक सर्व विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

Read More...
Paperback
Paperback 199

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

डॉ. विकास वसंत कारंडे

विकास कारंडे हे लेखक हे गेली पंधरा वर्षे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातुन पशुवैद्यकिय विद्यार्थ्याना अध्यापन करत आहेत. औषधशास्त्र व विषशास्त्र विषयात आचर्य पदवि प्राप्त केली असुन विषबाधेशी सम्बंधीत अनेक लेख गेली कित्येक वर्षे व्रुत्तपत्रे तसेच इतर शेतीविषयक मासिकामधुन लेखक लिहित असतात. त्याचप्रमाणे लेखकाने अनेक पदव्युत्तर मार्गदर्शन केले असुन आकाशवाणीवर अनेक मुलाखती दिल्या आहेत. इंग्रजी भाषेमध्ये  अनेक संशोधन पर लेख तसेच पुस्तकातुन धडे लिहिले आहेत. आपल्या ज्ञानाचा शेतकर्याना उपयोग व्हावा या उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे. 

Read More...

Achievements