You cannot edit this Postr after publishing. Are you sure you want to Publish?
Experience reading like never before
Sign in to continue reading.
Discover and read thousands of books from independent authors across India
Visit the bookstore"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Palआपण सर्व जण जन्मालाच आलो आहोत मरण्यासाठी आणि हे सत्य आहे कारण आपण हे विसरलो आहोत नाहीतर आज हे जग किती सुंदर असते..... आणि ज्या दिवशी तुम्ही हे कडू सत्य स्वीकाराल त्या दिवसापासून तुमचे आयुष्य पूर्णपणे बदललेले असेल.
नाही कोणत्या गोष्टीचा अहंकार,
नाही कोणत्या गोष्टीची चिंता,
नाही कोणासोबत COMPARISON,
नाही कोणाकडून EXPECTATION,
नाही कोणावर JEALOUSY,
आता तुम्हीच ठरवा, तुम्हाला नक्की काय हवयं कारण हे तुमचे जीवन आहे…. ?
एक प्रेरणादायी, जीवन बदलणारे पुस्तक तुमचे जीवन बदलून टाकेल.
नितेश मोरे
नितेश मोरे हे सहाय्यक दिग्दर्शक आणि पटकथा-लेखक आहेत, जे भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन उद्योगात कार्यरत आहेत.
त्यांनी “बासुरी (द फ्लूट)” नावाचा लघुपट लिहिला, दिग्दर्शित आणि निर्मिती केलेलं आहे आणि “ नक्की चूक कोणाची “ मराठी लघुपटाचे पटकथा-लेखक आहेत. त्यांनी “ मना दिलवर कया रे वार” या मराठी गाण्याचे दिग्दर्शन केलेलं आहे.
त्याने मुंबई, नाईट कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे.
त्यांना चित्रपट पाहणे, क्रिकेट खेळणे, पुस्तके वाचणे आणि लेखन करणे आवडते.
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.