Share this book with your friends

Jivan Jivan aahe ka ? / जीवन जीवन आहे का ?

Author Name: Nitesh More | Format: Paperback | Genre : Educational & Professional | Other Details

आपण सर्व जण जन्मालाच आलो आहोत मरण्यासाठी आणि हे सत्य आहे कारण आपण हे विसरलो आहोत नाहीतर आज हे जग किती सुंदर असते..... आणि ज्या दिवशी तुम्ही हे कडू सत्य स्वीकाराल त्या दिवसापासून तुमचे आयुष्य पूर्णपणे बदललेले असेल.

नाही कोणत्या गोष्टीचा अहंकार, 

नाही कोणत्या गोष्टीची चिंता,

नाही कोणासोबत COMPARISON,

नाही कोणाकडून EXPECTATION,

नाही कोणावर JEALOUSY, 

आता तुम्हीच ठरवा, तुम्हाला नक्की काय हवयं कारण हे तुमचे जीवन आहे…. ? 

एक प्रेरणादायी, जीवन बदलणारे पुस्तक तुमचे जीवन बदलून टाकेल.

Read More...
Paperback
Paperback 150

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

नितेश मोरे

नितेश मोरे हे सहाय्यक दिग्दर्शक आणि पटकथा-लेखक आहेत, जे भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन उद्योगात कार्यरत आहेत.

त्यांनी “बासुरी (द फ्लूट)” नावाचा लघुपट लिहिला, दिग्दर्शित आणि निर्मिती केलेलं आहे आणि “ नक्की चूक कोणाची “ मराठी लघुपटाचे पटकथा-लेखक आहेत. त्यांनी  “ मना दिलवर कया रे वार” या मराठी गाण्याचे दिग्दर्शन केलेलं आहे.

त्याने मुंबई, नाईट कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. 

त्यांना चित्रपट पाहणे, क्रिकेट खेळणे, पुस्तके वाचणे आणि लेखन करणे आवडते.

Read More...

Achievements