Indie Author Championship #6

Share this product with friends

Moolaksharanche Bet / मुळाक्षरांचे बेट

Author Name: Vidya Terdalkar | Format: Paperback | Genre : Others | Other Details

“मुळाक्षरांचे बेट” हे पुस्तक म्हणजे जणूकाही एक बेट आहे. या बेटावर “अ” ते “ज्ञ” ही सगळी मुळाक्षरं मजेत रहात आहेत. सिंह, अस्वल, हत्ती, ससा, मगर या आणि अशाच इतर प्राणी, माणसांवर आधारित मनोवेधक गोष्टींतून ही सगळी मुळाक्षरं मुलांना भेटतात आणि गोष्टींच्या राज्यात रमता रमता मुलांना सहजपणे अक्षरांची ओळख होऊन जाते.

Read More...
Paperback
Paperback + Read Instantly 490

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Beta

Read InstantlyDon't wait for your order to ship. Buy the print book and start reading the online version instantly.

Also Available On

विद्या तेरदाळकर

विद्या जयंत तेरदाळकर या ६५ वर्षीय आजी लहान मुलांच्या निरागस भावविश्वात मनापासून रमतात. त्यातूनच त्यांनी लहान मुलांसाठी बालकथा, बालकवितांचे लेखन सुरू केले. काही बालकथांचे व्हिडिओज तयार करून त्यांनी ते यू ट्यूबवर प्रसारितही केले आहेत.

मराठी भाषेवर त्यांचे प्रेम आहे. प्रत्येक मराठी मुलाला आपल्या मातृभाषेत बोलता, लिहिता, वाचता आले पाहिजे असे त्यांना वाटते. त्यांच्या गोष्टी निसर्ग, प्राणी, पक्षी, झाडं, पाऊस, माणसं या सर्वांवर आधारित असतात. मुलांवर नकळत संस्कार करणारा एखादा संदेशही त्यांच्या कथांमध्ये बऱ्याच वेळा असतो. 

आजवर त्यांचे तीन बालकथा संग्रह आणि एक बालकविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. 

‘मुळाक्षरांचे बेट’ हे त्यांचे पुस्तकही सर्व बालगोपाळांना आवडेल असेच आहे. 

Read More...