10 Years of Celebrating Indie Authors

Share this book with your friends

Sambha / संभा Ek Guptaher

Author Name: Dr.surendra Labhade | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

माझ्या काल्पनिकतेतून साकारलेल्या परंतू वास्तव्याचा आधार घेत, मराठी भाषेच्या अवजड शब्दांची तडजोड करून पूर्णत्वास नेलेल्या आणि गुन्हेगारी क्षेत्रातील अनेक गोष्टींचा रहस्यभेद करणाऱ्या ह्या चित्तथरारक कथा आहे. तुमच्या प्रोत्साहनपूर्वक शाब्बासकीच्या थापेनेच माझ्या मनातील कल्पनाविश्वाचा दरवाजा उघडला जातो आणि त्यातूनच अशा छोट्या मोठ्या लेखाची निर्मिती होत जाते. अनेक रहस्यमय गुन्ह्यांचा शोध लावणारा, तर्कशास्त्रात अगदी निपुण असलेला, प्रत्येक गोष्टीचे अगदी बारकाईने आणि तंतोतत निरीक्षण करणारा गुप्तहेर संभा तुमच्या सर्वांच्या मनावर थाप पाडल्याखेरीज राहणार नाही.

Read More...
Paperback
Paperback + Read Instantly 199

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Beta

Read InstantlyDon't wait for your order to ship. Buy the print book and start reading the online version instantly.

Also Available On

डॉ.सुरेंद्र लभडे

लेखकाचे नाव : डॉ.सुरेंद्र भाऊसाहेब लभडे.

शिक्षण : बि.एच.एम .एस ( पि.जी.डि.एम.एस. ॲट रुबी हॉल पुणे )

छंद : वेगवेगळ्या विषयांवर लेख, कविता आणि गाणी लिहिणे, वाचन करणे, प्रवास करणे, ऐतिहासिक स्थळांना भेट देणे, इ.

प्रथम प्रकाशीत पुस्तक : ‘ स्पंदन. एक अलौकिक काव्यसंग्रह.’

Read More...