Share this book with your friends

Spandan / स्पंदन एक अलौकिक काव्यसंग्रह

Author Name: Dr. Surendra Labhade | Format: Paperback | Genre : Poetry | Other Details

जीवनातील वेगवेगळ्या वळणांवरील नवनवीन अनुभवांचा, आठवणींचा आणि कल्पकतेचा कुंभ मी शब्दरूपी अमृताने भरण्याचा हा एक छोटासा प्रयत्न केला आहे. यातील काही अमृत गोड हवेसे वाटणारे आहे. तर काही तिखट, बेचव आणि न पचणारे देखील असु शकते. नावारूपास आलेल्या अगणिक कविंच्या समुद्रमंथनात मी एका नवोदित पामराने शब्दरत्नांची छेडछाड करून हा काव्यरूपी कुंभ भरविला आहे. जे स्वादिष्ट वाटेल ते दोन्ही ओंजळीने मनमुराद प्राशन करा. बेचव असलेले तिथेच सोडुन द्या. माझा हा छोटासा काव्यसंग्रह आपल्या जीवनातील नैराशाचा लाटा शमवुन आनंदाच्या लहरी निर्माण करण्याचा प्रयत्न नेहमीच करत राहील.

Read More...
Paperback
Paperback 215

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

डॉ. सुरेंद्र लभडे

लेखकाचे नाव : डॉ. सुरेंद्र भाऊसाहेब लभडे.

शिक्षण : बि.एच.एम .एस ( पि.जी.डि.एम.एस. रुबी हॉल पुणे )

छंद : वेगवेगळ्या विषयांवर लेख, कविता आणि गाणी लिहिणे, वाचन करणे, प्रवास करणे, ऐतिहासिक स्थळांना भेट देणे, इ.

Read More...

Achievements