10 Years of Celebrating Indie Authors

Share this book with your friends

THE SOUL OF GOD MARATHI / द सोल ऑफ गॉड

Author Name: Jay Chavan | Format: Paperback | Genre : Young Adult Fiction | Other Details

आपण सर्वजण एक आहोत आपण त्या सर्वशक्तिमान अशा परमेस्वराच्या आत्म्याचे अंश आहोत आणि म्हणूनच आपणसुद्धा परमेश्वर आहोत या संकल्पनेवर आधारित असलेले वाचनीय पुस्तक.

एक अशी वस्तू ज्या वस्तूपासून आपण सारेच बनलेलो आहोत. एक अशी वस्तू , जी वस्तू सापडणे गरजेचं होत . कारण त्या वस्तूमुळे संपूर्ण मानवजात वाचणार होती . जगाचा विनाश केवळ त्या वस्तूमुळें थांबणार होता . पण ती वस्तू कोणीतरी दडवून ठेवली होती . गेली हजारो वर्षे ती वस्तू कोणालाच सापडली नव्हती . पण ती वस्तू शोधण्यासाठी त्या वस्तूचा वारीस जन्माला आला होता . पण प्रश्न असा होता कि , ती वस्तू खरोखरच ह्या पृथ्वीतलावरती होती का ? खरोखरच ती वस्तू जगाला विनाशापासून वाचवू शकत होती का ? त्या वस्तूला ह्या लोकांनी एक शीर्षक दिल होत " देवाचा आत्मा ".   

Read More...
Paperback
Paperback 325

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

जय चव्हाण

जय चव्हाण हे ग्राफिक डिझायनर आहेत. कल्पनारम्य लेखनासाठी तो प्रसिद्ध आहे

फिक्शन ,त्याला कादंबऱ्या वाचायला आणि संगीत ऐकायला आवडतं, लवकरच फिक्शन रसिकांच्या मनावर येईल.

जय हा एक चांगला मनाचा आणि विनोदबुद्धीचा लेखक आहे, त्याची कथा मनोरंजन करेल

Read More...

Achievements