Share this book with your friends

Thoda Vyakth... Thoda Avyakth / थोडं व्यक्त... थोडं अव्यक्त Ek Bhaavtarang... Kavithancha/ एक भावतरंग... कवितांचा

Author Name: Mrs. Vaishali Mangurkar | Format: Paperback | Genre : Poetry | Other Details

थोडं व्यक्त.. थोडं अव्यक्त  या काव्यसंग्रहा मध्ये प्रामुख्याने मराठी आणि काही हिंदी कवितांची मेजवानी आहे. मनाच्या विविध छटा, नात्यांचे पैलु, स्व:त्वाचा  शोध, प्रेम,विरह, निसर्ग, स्त्रीचे सामाजिक स्थान असे  विविध विषय कवितेतून मांडले आहेत. ओघवत्या भाषेतील कविता सरळ मनाला भिडतात व दरवेळी नवा पैलू उलगडतात

Read More...
Paperback
Paperback 150

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

सौ. वैशाली मांगुरकर

सौ वैशाली मांगुरकर या व्यवसायाने इलेक्ट्रिकल इंजिनिअर. अनेक वर्ष म.रा.वि.मंडळात नोकरी केली. त्यानंतर स्पेशल स्कूल मध्ये काही वर्ष शिकवले व काही वर्ष स्वतंत्रपणे  Cuemath टीचर म्हणून आपले गणिताचे क्लासेस चालवले. वाचनाची आवड जोपासता जोपासता लिखाणाकडे वळल्या.

 'व्यक्त अव्यक्त' या स्वरचित कवितांचे यूट्यूब चैनल, इंस्टाग्राम, वाय कोट इत्यादी ठिकाणी लिहीत असतात. हैदराबाद महाराष्ट्र मंडळाच्या 'संवादू' या मासिकात, तसंच ipustak च्या ' सुश्राव्य ' या ऑडिओ पुस्तकात कविता छापून आल्या आहेत. 

 "थोडं व्यक्त- थोडं अव्यक्त" या पुस्तकात मनाचे विविध भाव, पावसाच्या विविध छटा, स्त्री, तिची घुसमट, नातेसंबंध, सामाजिक परिस्थिती अशा विविध विषयांवरील हिंदी मराठी कवितांचा समावेश आहे.

Read More...

Achievements

+1 more
View All