Share this book with your friends

Yeeyattaa navavee / ईयत्ता नववी प्रथमावृत्ती

Author Name: Raghunathdada Patil | Format: Paperback | Genre : Young Adult Fiction | Other Details

हातातून निसटून ग़ेलेलं बालपण 

पुन्हा जगण्याची संधी देणारी 

अवीट कलाकृती 

’’तु गेला होता का कधी?’’ बाळूनं विचारलं. यावर प्रतिक नुसता हसायचा. आम्हाला खूप गुदगुल्या व्हायच्या. नुसत्या विचारांनीच उकळ्या फु टायच्या. नसानसातून सुगंध दरळवळल्यासारखं व्हायचं. नजरेसमोर भावराव पाटलाची शशीकला, सकीना भाबी यायच्या.

आम्हाला अशा गोष्टी सांगितल्या की प्रतिक एखादं चॉकलेट उकळायचा. बाळू त्याला हसत हसत एखादं चॉकलेट नाहीतर गारीगार खायला द्यायचा.

Read More...
Paperback
Paperback 225

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

रघुनाथदादा पाटील

अल्पपरिचय

रघुनाथदादा पाटील 
जन्म :  ३ जून १९७३
जन्मगाव : औरंगाबाद, महाराष्ट्र.
बी.एस.सी (महाविद्यालयीन शिक्षण) शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद.
नंतर डॉ. बाम विद्यापीठातून एम.बी.ए आणि एम.ए. (एम.सी अँड जे) (पत्रकारितेची पदवी)
मार्च २००९ मध्ये कॉलेज कादंबरी 'कॉलेज नावाच्या गुलमोहराखाली’ या नावाने प्रकाशित झाली.
त्यानंतर विविध वृत्तपत्रांतून लेखन. 
२०१३  मध्ये इयत्ता नववी  (मस्ती की पाठशाला)  या कादंबरीचे  लेखन
२०१५ मध्ये चकवा, राजहंस, तत्ववेडा, मालती या कथांसोबत  जानीदुश्मन या कथेवर आधारीत त्याच नावाने एकांकिका लेखन. 
२०१६ पासून शेतकऱ्यांच्या जीवनावरील कादंबरीचे लेखन सुरू.
दैनिक सामनाच्या महादुष्काळ या २३ जानेवारी २०१६ च्या वर्धापनदिनानिमीत्त प्रसिद्ध केलेल्या विशेष पुरवणीत शेतमाल विपणन व्यवस्थेवर आणि त्यातील त्रूटींवर प्रकाश टाकणारा लेख प्रसिद्ध!
महाराष्ट्र टाईम्स मध्ये माझी सदाफुली आणि आठवण म्हणून लेख प्रसिद्ध. 
दैनिक सकाळ मधून पर्यटन या विषयावर लेख.
नाट्य दिग्दर्शन आणि नाट्य प्रशिक्षणाच्या कार्यशाळांत सहभाग. 
रोटरी युवक महोत्सवात परिक्षक म्हणून सहभाग. 
नाट्य स्पर्धेचे परिक्षण 
पुण्याच्या स्नेहवर्धन प्रकाशन तर्फे कॉलेज या कादंबरीचे प्रकाशन दुसरी आवृत्ती १५-०८-२०१९
शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद येथे युवारंग नाट्यस्पर्धेसाठी परीक्षक म्हणून उपस्थिती. 
शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद येथे विभागीय चित्रपट आणि नाट्य कार्यशाळेच्या प्रथम सत्रात नाट्यलेखन यावर तज्ज्ञ  म्हणून मार्गदर्शन केलेले आहे. 
२०१८ मध्ये ज्येष्ठ लेखक द. ता. भोसले. यांच्या ‘अगं अगं म्हशी’ या कथासंग्रहातील ‘ऑफ़ पिरीयड’ या कथेवर आधारीत लघुचित्रपटाचे संवाद लेखन आणि दिग्दर्शन केलेले.

Read More...

Achievements