मित्रांनो नमस्कार , मी योगेश वसंत बोरसे तुम्हा सर्वांचे BORSE GROUP'S SUCCESS MISSION मध्ये हार्दिक स्वागत करतो . प्रस्तुत आहे, एक हृदयाला हादरे देणारी आणि मन विचलित करणारी मराठी भयकथा !
' The Wonder Of Devil – भुत्या : भाग १ ! ' मित्रांनो , ही कथा पूर्णतः काल्पनिक असली, तरी मानवी जीवनातील घडामोडींवर आधारित आहे. आपण आपल्या आयुष्यातील बहुतांशी निर्णय भाव विवश होऊन , भावनेच्या भरात घेतो. पण त्यामुळे आपलं आयुष्य कसं प्रभावित होतं , हेच या भयकथेत वाचायला मिळेल .
अतिशय उत्कंठावर्धक आणि भयचकित करणारी ही भयकथा कमजोर मनाच्या आणि कमजोर मानसिकतेच्या व्यक्तींसाठी नक्कीच नाही ! तुम्हाला घाबरण्याची आवड असेल , आणि तुम्ही भीती पचवू शकत असाल, तरच ही कथा वाचावी ! कारण बऱ्याच ठिकाणी भीती आपल्यावर प्रभाव टाकू शकते आणि काही अनाकलनीय, गूढ घटना मन विचलित करू शकतात ! तूर्तास तेवढी काळजी घ्या ! तुम्हाला ही कथा नक्की आवडेल, आणि माझ्या इतर कथांप्रमाणेच तुम्ही या कथेलाही भरभरून प्रेम द्याल , प्रतिसाद द्याल, याची खात्री बाळगतो ! आणि आपले आभार मानतो !
आपला,
लेखक - : योगेश वसंत बोरसे