चित्राच्या मनात फुलणारे दिपचे प्रेम ढोंग नव्हते प्रेमभावना वय किंवा जात पाहुन निर्माण नाही होत. चिंब पावसाळी ऋतुमध्ये तिच्या आयुष्यात सुरू झालेला हा नवा प्रवास तिला उत्साहित करत होता. तांबड्या मातीचा सुगंध व थंडगार वारा तिला अनोखी चाहूल देत होता. चित्रा तिच्या प्रियकराचे प्रेम साध्य करू शकणार होती का? कोणता निर्णय घेणार होता दिप? जेणेकरून बदलणार होते चित्राचे आयुष्य ! जाणुन घ्या.