Share this book with your friends

Galaxy / गॅलॅक्सी Marathi Rahasyamay Bhaykatha

Author Name: Yogesh Vasant Borse | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

  नमस्कार मित्रांनो , मी योगेश वसंत बोरसे तुम्हा सर्वांचं BORSE GROUPS SUCCESS MISSION मध्ये स्वागत करतो . 

     मित्रांनो या विश्वाच्या अनंत पसाऱ्यात अनेक गूढ , अगम्य तथ्य आहेत ज्यांवर आपलं नियंत्रण  नाही .आपण विश्वास ठेवत नाहीत . आपण अंधश्रद्धा किंवा असंच  काही म्हणतो . पण जेव्हा काही  घटना आपल्या आयुष्यात घडतात तेव्हा बुद्धी , मन चक्रावून जातं  आणि आपल्या या अज्ञानाचा किंवा अविश्वासाचा कुणी फायदा घेतला तर ?...... 

  ही अशीच एक भयचकित करत जाणाऱ्या घटनांची कथा आहे .जी पूर्णतः काल्पनिक आहे . तरी कुठे ही आपल्या आयुष्याशी विसंगत नाही ! 

  कृपया ज्यांना भीती झेपत नसेल , तब्येतीवर परिणाम करत असेल त्यांनी ही भयकथा वाचू नये . नाही तर रात्री पाणी प्यायला ही उठणार नाही ! ...... 

  आपल्या सभोवतीचं वातावरण कसं  ही  असलं तरी ते आपल्या साठी किती फायद्याचे ठरू शकेल ते आपण सांगू शकत नाही .... 

तेव्हा अधिक उशीर न करता तुमच्या समोर सादर आहे एक भयकथा - 

'  GALAXY ' ' गॅलॅक्सी - मराठी भयकथा ' 

  खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल जर तुम्हाला भीती आवडत असेल तर , रोमांचित व्हायला आवडत असेल तर , अंगावर सर्रकन काटा उभा राहिला आणि तुम्ही उत्तेजित होत असाल तर .... ही कथा फक्त तुमच्यासाठी ...... 

तुमचा - लेखक - योगेश वसंत बोरसे . 

Read More...

Ratings & Reviews

0 out of 5 ( ratings) | Write a review
Write your review for this book
Sorry we are currently not available in your region.

योगेश वसंत बोरसे

   प्रिय वाचक हो, मी योगेश बोरसे तुम्हा सर्वांचं BORSE GROUP SUCCESS MISSION  मध्ये हार्दिक स्वागत करतो. 

   मित्रांनो, मी ही  तूमच्या सारखाच !  एक वाचक ! वय वर्ष ४८ 

लहानपणापासून वाचनाची आवड होती. बरीच पुस्तके वाचली गेली  होती. त्या वाचनाने प्रभावित होऊन लिखाणाची आवड निर्माण झाली ! आपले अनुभव, आपल्या कल्पना आपण शब्दबद्ध करू शकतो  का ?अशी कल्पना डोक्यात आली ! आणि लिखाण सुरु केलं ! 

    बघता बघता १०० + स्टोरीज कधी लिहून झाल्या, समजलं ही नाही ! त्यातील काही लघुकथा वेबसाईट वर तर काही दीर्घकथा E - BOOKच्या माध्यमाने प्रकाशित केल्या. 

 अशीच ही एक रहस्यमय भयकथा - उत्कंठा वाढवणारी , भयचकित करणारी, तुम्हाला नक्की आवडेल अशी खात्री आहे ! 

आपला कृपाभिलाषी,

योगेश वसंत बोरसे   

Read More...

Achievements