मनातील भावना कवितांच्या स्वरूपात मांडताना वेगळंच आव्हान उभे राहते. कमी शब्दांत मनोमनीचे भाव प्रसंगानुरूप वाचकांसमोर उभे करण्याचे धाडसं करताना खरंच दमछाक होते. हें खरंय, काव्य करणे न सोपे.
तरीही प्रियकर-प्रेयसी, नवरा बायको अश्या नात्यांतील प्रेम वेगवेगळ्या घटनांवर आधारित मनोभावना "सांग ना सये" या काव्य-संग्रहातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.