तिलोत्तमा आणि जय च्या बाबतीत ही असच काहीस आहे,उराशी खूप अनुत्तरित प्रश्न घेऊन जेव्हा दोघांची ची भेट होते तेव्हा एक सम जनिवे चा भास होते आता ते किती सत्य आहे याचा प्रवास म्हणजेच त्यांच्या प्रेमाची परीक्षा होय! एखादया फुल झाडाला जशी कळी येते आणि ती उमलते तसेच माणसाचे असते