"अंकुर" ही कथा एका सामान्य कुंटुबातील कथा आहे. गावातील शेतकरी मुलगा आणि शहरातील मुलगी जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा कशाप्रकारे त्यांच्या मधील प्रेम फुलतं तसेच शेतकरी म्हंटल की साधा सामान्य माणूस असा समज असणाऱ्या लोकांचा गैरसमज साईराजला बघून नक्की दुर होईल. खऱ्या अर्थाने मनाने श्रीमंत असलेल्या शेतकरी मुलाची कथा नक्की वाचा.