पाल्य आणि पालकांमधील हितगुज. मुलांना कस बोलतं करायचं हा प्रत्येक पालक आणि मुलासाठी वेगळा अनुभव असू शकतो. पण तो जरूर अनुभवावा आणि योग्य वयात आपल्याला काय वाटते हे मुलांना समजले तर कदाचित पुढील संवाद वाढेल. यासाठीच एक छोटासा प्रयत्न.
मी दिपाली जोशी. लहान मुलांचा मला अतिशय लळा.मी वकील असुनही छोट्यांसाठी एक पुस्तकांचे दुकान चालवते,पालक-मुले यांचे विविध विषयांवर कार्यशाळा घेते. यातुनच लिखाणाची आवड जोपासते