"आयुष्याची पायरी" हा तिचा पहिला लेख संग्रह. लिहायच्या वाचायच्या आवडीबरोबर तिला निसर्गाच्या सानिध्यात राहून कीटक, प्राणी व पक्षी यांच्या विषयी माहिती घ्यायची देखील आवड आहे. तिला वेगवेगळ्या फुलपाखरा विषयी ज्ञान आहे.
तिचे दोन साहित्य संग्रह प्रकाशित झाले आहे, 'life is a gift' आणि 'the greatest gift is believe in yourself'.
तिला जे काही अनुभव येतात, ती बोलून नाही तर लिहून वाचकांसमोर व्यक्त करते.