भटकंती .... नव्या वळणावरची !! ( पर्व चौथे ): आधीच्या ३ पर्वांप्रमाणे या भागात सुद्धा निसर्गाचा वावर मोहवून टाकतो. त्याचप्रमाणे , एकमेकांविषयी असलेली ओढ या कथेत दिसुन येते, मानवी भावनांची गुंतागुंत, त्यात निसर्गासोबत सुरु असलेला प्रवास , हा कधीही न संपणारा विषय हे मात्र नक्की. प्रेमाचे बंधन किती आणि कसे सोडवावे हे या कथेत पहायला मिळते.