सोप्या भाषेत लिनक्स प्रोग्रॅमिंगची ओळख.
मुद्देसूद मांडणी व महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित.
सर्व प्रोग्रॅम्सचे मराठीतून सखोल स्पष्टीकरण.
लेटेस्ट प्रोग्रॅम्स त्यांचे लिनक्समधील आउटपूट स्क्रीनशॉट.
डिव्हाईस ड्रायव्हरच्या संकल्पना उदाहरणासह.
लिनक्स डिव्हाईस ड्रायव्हर प्रोग्रॅमिंगची परफेक्ट सुरवात !
Book Content:
लिनक्सची ओळख.उबंटू इन्स्टॉलेशन.
लिनक्सची जान आणि शान टर्मिनलची ओळख.
लिनक्स कर्नेलची ओळख.
लिनक्स डिव्हाईस ड्रायव्हर
डिव्हाईस ड्रायव्हरचा हँलो वल्ड प्रोग्रँम.
पँरामिटर पासिंग प्रोग्रँम.
प्रोसेस संबन्धित प्रोग्रँम
कँरेक्टर डिव्हाईस ड्रायव्हर बेसिक
कँरेक्टर डिव्हाईस ड्रायव्हर फाईल ऑपरेशन्स.
पी. सी. आय. डिव्हाईस ड्रायव्हर बेसिक.
यु. एस. बी. डिव्हाईस ड्रायव्हर बेसिक कन्सेप्ट.
यु. एस. बी. डिव्हाईस ड्रायव्हर इंटर्नल्सयु.
यु.एस. बी. डिव्हाईस ड्रायव्हर फाईल ऑपरेशन्स.
संपूर्ण यु. एस. बी. डिव्हाईस ड्रायव्हर प्रोग्रँम.
यु. एस. बी. ३.० स्पेशल.
डिव्हाईस ड्रायव्हर लॉक: सीमाफोर्स,म्युटेक्स लॉक,स्पिन लॉक.
डिस्प्ले डिव्हाईस ड्रायव्हर बेसिक.
इंट्रप्ट हँडलींग
डिव्हाईस ड्रायव्हर डीबगर बेसिक.