Share this book with your friends

Devak Kalji re / देवाक काळजी रे

Author Name: Nishigandha Omanwar | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

हि कथा काल्पनिक आहे!!

काही प्रचलित पौराणिक कथा वर आधारित आहे, काही ऐतिहासिक गोष्टींचा आधार हि घेतला आहे, काही माझ्या ऑनलाईन माहिती प्रमाणे. पण ह्या कथेत दाखवलेली सर्व पात्र, ठिकाण हे फक्त आणि फक्त माझ्या कल्पनेतली आहेत!! त्यांचं जिवीत व मृत कोणत्या गोष्टीशी काही हि संबंध नाही!

अंधश्रद्धे वर माझा विश्वास नाही आणि मी त्याला बढावा हि देत नाही!! हि कथा लिहिण्याचं कारण फक्त एक मनोरंजन म्हणून आहे. कथा सुचली तशी लिहण्याचा मोह अवरेनासा झालायं.

Read More...

Ratings & Reviews

0 out of 5 ( ratings) | Write a review
Write your review for this book
Sorry we are currently not available in your region.

निशिगंधा ओमणवार

फार वेगळी नाही माझी दुनिया तुमच्या पेक्षा कारण मी ही तुमच्या सारखीच आहे, स्वतः मध्ये हरवून जाणारी, स्वतःच अस्तित्व जपणारी आणि आपल्या स्वप्नाच्या जगात जास्त रमणारी… थोडक्यात सांगायचा तर तुमचीच एक प्रतिकृती, जीला शब्दात मांडता येत नाही, माझ्या मनातील भावना तुम्ही अनुभवू शकता माझ्या ह्या छोट्याश्या दुनियेत…. मला लिहायला खूप आवडत… मला आशा आहे तुम्हाला माझ्या लेखणीतून उतरलेले शब्द आवडतील… मला आशा आहे तुम्हाला माझी ही दुनीया खूप आवडेल आणि तुम्ही यात सामील व्हायला परत याल!!! चला तर मग तुम्ही माझ्या दुनियेच्या सैर वर… 

Read More...

Achievements