Share this book with your friends

Khushi / खुशी जगण्याचे कारण तू

Author Name: Pranita Gound Atole ( Neeta) | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

आपलं प्रेम मिळालं नाही यापेक्षा जास्त त्रास काय देतं माहितीये?

प्रेमात फसवल्या गेल्याचे सत्य! ज्याच्यावर तुम्ही जिवापाड प्रेम करत असता तीच व्यक्ती तुमची फसवणूक करते तेव्हा खूप त्रास होतो. असचं दुःख आपल्या जोडीदाराकडून विनीतला मिळालं आणि खुशीला सुद्धा!

फरक इतकाच की झालेल्या फसवणुकीने विनीतचे जगणं उध्वस्थ झालं याउलट आहे ते स्वीकारून खुशीने आपल्या आयुष्याला नवीन आयाम दिला.

प्रेम अग्नीत होरपळलेले दोघे जेव्हा भेटतील, काय होईल तेव्हा? विनीत आणि खुशीच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची पालवी फुटेल? जाणून घेण्यासाठी वाचा "खुशी: जगण्याचे कारण तू.."

Read More...

Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners

Ratings & Reviews

0 out of 5 ( ratings) | Write a review
Write your review for this book

Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners

Also Available On

प्रणिता गौंड आटोळे ( नीता )

प्रणिता गौंड आटोळे या पेशाने शिक्षक असून २०२० सालापासून प्रतिलिपी या अँपवर ‘नीता’ नावाने लिखाण करत आहेत. कोरोना काळात विरंगुळा म्हणून वाचन करताना आपणही लिहू शकतो हा आत्मविश्वास त्यांना मिळाला आणि इतक्या वर्षात मनात असलेल्या कल्पना, अनेक व्यक्तिरेखा, आयुष्यात आलेले कटू गोड अनुभव कथे स्वरुपात त्या रेखाटू लागल्या.  आजपर्यंत प्रेम, सामजिक, स्रीविशेष, हास्य अश्या अनेक विभागात कथा, लघुकथा, कविता असे शेकडो साहित्य त्यांनी लिहिले आहे. आजपर्यंत प्रतिलीपिवर पन्नास लाखाहून जास्त वाचक वर्ग त्यांना लाभला आहे. 

Read More...

Achievements