Share this book with your friends

Likhe jo khat tuze / लिक्खे जो खात तुझे

Author Name: Nishigandha Omanwar | Format: Paperback | Genre : Young Adult Fiction | Other Details

हि कथा आहे दोन मैत्रिणीची त्यांच्या स्वप्नांची, काही दुराव्याची तर काही आठवणींची!! त्यांचं नशीब त्यांना परत मिळवत का?

Read More...

Ratings & Reviews

0 out of 5 ( ratings) | Write a review
Write your review for this book
Sorry we are currently not available in your region.

निशिगंधा ओमणवार

फार वेगळी नाही माझी दुनिया तुमच्या पेक्षा कारण मी ही तुमच्या सारखीच आहे, स्वतः मध्ये हरवून जाणारी, स्वतःच अस्तित्व जपणारी आणि आपल्या स्वप्नाच्या जगात जास्त रमणारी… थोडक्यात सांगायचा तर तुमचीच एक प्रतिकृती, जीला शब्दात मांडता येत नाही, माझ्या मनातील भावना तुम्ही अनुभवू शकता माझ्या ह्या छोट्याश्या दुनियेत…. मला लिहायला खूप आवडत… मला आशा आहे तुम्हाला माझ्या लेखणीतून उतरलेले शब्द आवडतील… मला आशा आहे तुम्हाला माझी ही दुनीया खूप आवडेल आणि तुम्ही यात सामील व्हायला परत याल!!! चला तर मग तुम्ही माझ्या दुनियेच्या सैर वर… 

- निशीगंधा

Read More...

Achievements