Share this book with your friends

Shabdsari / शब्दसरी

Author Name: Mrs. Ashvini Roshan Duragkar | Format: Paperback | Genre : Letters & Essays | Other Details

कायम अदृश्य शक्ती आपल्या पाठीशी असल्याची प्रचिती देणारी, प्रेम म्हणजे दोन आत्म्यांचे मिलन हे सांगणारी, मनाची सकारात्मकता प्रबळ करणारी, उंच झोका घेत आकाशात भरारी घेण्यास प्रवृत्त करणारी, नात्यांचा अनमोल ठेवा जपणारी , केलेल्या उचापतीवर खळखळून हसवणारी तर कधी नयनात दाटून आलेले अश्रू पापण्यांच्या काठावरच शमवणारी... जीवनाच्या अशाच वेगवेगळ्या पैलूंचा अनुभव देणारी भावनांची 

 शिदोरी “शब्दसरी”.

Read More...

Ratings & Reviews

0 out of 5 ( ratings) | Write a review
Write your review for this book
Sorry we are currently not available in your region.

Also Available On

सौ. अश्विनी रोशन दुरगकर

लेखिका, कवियत्री, अवॉर्ड विनिंग ब्लॉगर, सूत्रसंचालक  सोबतच कर्णबधिर मुलांची शिक्षक आणि समाजसेविका.

       कल्पना विश्वात रमणं, आपल्या आगळ्यावेगळ विश्व निर्माण करणं, जहाजावरून विदेशात प्रवास केल्याने विदेशी संस्कृतीचा अभ्यास करण्याची संधी मिळणं, दृष्टीस पडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे प्रसंगाचे लोकांचे बारकाईने निरीक्षण करणं आणि निरंतर वाचन यामुळे मला लिखाणाची आवड निर्माण झाली.

       खरंतर जीवनाच्या  रंगभूमीत अनेक पात्र आपापल्या भूमिका पार पाडत असतात.  जीवनात प्रत्येक वळणावर चांगले - वाईट अनुभव येत असतात आणि त्यातून आपण शिकत जातो.

 कधी कातर वेळी तर कधी काहूर माजलेल्या क्षणी मनात नवनवीन कल्पना सुचतात आणि या सगळ्यांमुळे लिखाण प्रगल्भ बनतं.. कदाचित हे दैव मला माझ्या नशिबानेच मिळाले.

     साहित्याच्या या शिखरावर मला उच्चांक गाठायचा आहे आणि त्याचं पहिलं पाऊल म्हणजे " शब्दसरी".

Read More...

Achievements

+2 more
View All

Similar Books See More