Share this book with your friends

Svapnaprasiddhi / स्वप्नसिद्धी अस्तित्वात उतरलेल्या स्वप्नाची गाथा

Author Name: Akanksha Bapu Babar | Format: Paperback | Genre : Others | Other Details

नमस्कार मित्र -मैत्रिणींनो , खरं तर " स्वप्नसिद्धी अस्तित्वात उतरलेल्या स्वप्नाची गाथा ".हा पुस्तक लिहण्याचा माझा पहिलाच प्रयत्न आहे . त्यामुळे लिखाणात काही कमी जास्त झालं तर समजून घ्या . खरं लिखाणाचा आणि माझा आधी फारसा काही संबंध नव्हता .पण सातवीत असल्यापासून मला वाचनाची गोडी लागली . आणि मग काय तिथूनच लिखाणाला सुरुवात झाली .सुरुवातीला मी कविता करायचे ,नंतर छोट्या छोट्या गोष्टी लिहू लागली.मग जशी समज येत गेली तेव्हा मग लेख लिहण्यास सुरुवात केली .पण मी कधी पुस्तक लिहीन आणि ते पुस्तक प्रेमींच्या हाती येईल असं कधी वाटलं नव्हतं . स्वप्नसिद्धी पूर्ण करायला मला बराच वेळ लागला .

खरं तर स्वप्नसिद्धी हे एक पुस्तक नसून एक प्रवास आहे . प्रेमाचा आणि स्वप्नपूर्तीचा .प्रत्येकाला प्रेम आणि स्वप्न मिळेलच अस नाही . हा पण म्हणून स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द आणि प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्न कधीही सोडायचे नाही . स्वप्नसिद्धी मध्ये शाब्दिक अलंकार नाहीत म्हणजे एखाद्या पुस्तकात असायला हवेत तेवढे नाहीत पण भावनांचा शृंगार चढवण्याचा मी प्रयत्न केला आहे .एकदा प्रेमात धोका मिळाला म्हणजे त्या व्यक्तीला प्रेम करण्याचा अधिकार नाही असं नाही तो पुन्हा प्रेमात पडूही शकतो आणि सुखी समाधानी आयुष्य जगू ही शकतो.

Read More...

Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners

Ratings & Reviews

0 out of 5 ( ratings) | Write a review
Write your review for this book

Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners

Also Available On

आकांक्षा बापू बाबर

नाव : आकांक्षा बापू बाबर

जन्म तारीख : 20 ऑक्टोबर 2000

पत्ता: मु पो. देवापुर , ता-माण , जि-सातारा

शिक्षण : बी फार्मसी.

सहलेखक :संवेदनांची वेदना ,रोमान्स .

मनुष्याने कधीही खचून जाऊ नये .आयुष्य म्हंटल की अडचणी तर येणारच त्यांना जिद्दीने आणि धीराने सामोर गेलं पाहिजे . काही काम नाही असं म्हणून रिकामं बसू नका ,धडपड करत रहा आणि नवीन काहीतरी शिकत रहा अस लेखिकेच मत आहे .

Read More...

Achievements

+6 more
View All

Similar Books See More