आपण सर्वजण एक आहोत आपण त्या सर्वशक्तिमान अशा परमेस्वराच्या आत्म्याचे अंश आहोत आणि म्हणूनच आपणसुद्धा परमेश्वर आहोत या संकल्पनेवर आधारित असलेले वाचनीय पुस्तक.
एक अशी वस्तू ज्या वस्तूपासून आपण सारेच बनलेलो आहोत. एक अशी वस्तू , जी वस्तू सापडणे गरजेचं होत . कारण त्या वस्तूमुळे संपूर्ण मानवजात वाचणार होती . जगाचा विनाश केवळ त्या वस्तूमुळें थांबणार होता . पण ती वस्तू कोणीतरी दडवून ठेवली होती . गेली हजारो वर्षे ती वस्तू कोणालाच सापडली नव्हती . पण ती वस्तू शोधण्यासाठी त्या वस्तूचा वारीस जन्माला आला होता . पण प्रश्न असा होता कि , ती वस्तू खरोखरच ह्या पृथ्वीतलावरती होती का ? खरोखरच ती वस्तू जगाला विनाशापासून वाचवू शकत होती का ? त्या वस्तूला ह्या लोकांनी एक शीर्षक दिल होत " देवाचा आत्मा ".
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners