Share this book with your friends

Ti lajte javha | Parv 4 | Shvas maza Hoshil Ka? / ती लाजते जेव्हा |पर्व ४ | श्वास माझा होशील का?

Author Name: Nishigandha Omanwar | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती हवी फ्रेंड्स 
जगावं त्या एका व्यक्ती साठी 
तिच्या आनंदासाठी, तिच्या असण्यासाठी
तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असत वेगळं प्रत्येकासाठी... 
नवरा, कधी बायको कधी बाबा, कधी आई कधी ताई 
भावना मात्र एकच... 
कधी हसणार आहे... कधी रडणार आहे... 
मी सारी जिंदगी माझी... तुला जपणार आहे!!! 
तर अशी एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात असते, ते नातं म्हणजे तुमचा श्वास असतो... जस श्वास नाही तर आपण नाही तसं ती व्यक्ती नाही तर आपण नाही... 

Read More...

Ratings & Reviews

0 out of 5 ( ratings) | Write a review
Write your review for this book
Sorry we are currently not available in your region.

Also Available On

निशिगंधा ओमणवार

फार वेगळी नाही माझी दुनिया तुमच्या पेक्षा कारण मी ही तुमच्या सारखीच आहे, स्वतः मध्ये हरवून जाणारी, स्वतःच अस्तित्व जपणारी आणि आपल्या स्वप्नाच्या जगात जास्त रमणारी… थोडक्यात सांगायचा तर तुमचीच एक प्रतिकृती, जीला शब्दात मांडता येत नाही, माझ्या मनातील भावना तुम्ही अनुभवू शकता माझ्या ह्या छोट्याश्या दुनियेत…. मला लिहायला खूप आवडत… मला आशा आहे तुम्हाला माझ्या लेखणीतून उतरलेले शब्द आवडतील… मला आशा आहे तुम्हाला माझी ही दुनीया खूप आवडेल आणि तुम्ही यात सामील व्हायला परत

Read More...

Achievements