Share this book with your friends

Ti Lajte Jevha |Season 3| Tu bhet na / ती लाजते जेव्हा |पर्व ३| तू भेट ना

Author Name: Nishiganha Omanwar | Format: Paperback | Genre : Young Adult Fiction | Other Details

सोशिअल मीडिया ने आज काल आपल्या आयुष्याला असे गुरफटत चालले आहे कि आपण आपल्या आयुष्यातल्या सोशिअल मीडिया वरच्या मित्र मैत्रिणींनाच खरे मानू लागलो आहोत… मला खरंच नाहीं माहित कि त्या बाजूला खरंच एक मुलगी आहे कि मुलगा आणि त्या व्यक्तीचे काय हाव भाव आहेत...??? ती हसत आहे तर खरंच हसत आहे कि ढोंग करत आहे, मला अशी जाणीव झाली आणि असे वाटते कि आपल्या आजू बाजू ला जे व्यक्ती वावरतात आपण त्यांना महत्व दिले पाहिजे... सोशिअल मीडिया हे एक मृगजळ आहे... त्यात अडकू नका... रिअल लाईफ जगा... रिअल  फ्रेंड्स, रिअल रिलेशन्स... ला व्हॅल्यू करा!!

Read More...

Ratings & Reviews

0 out of 5 ( ratings) | Write a review
Write your review for this book
Sorry we are currently not available in your region.

Also Available On

निशिगंधा ओमणवार

फार वेगळी नाही माझी दुनिया तुमच्या पेक्षा कारण मी ही तुमच्या सारखीच आहे, स्वतः मध्ये हरवून जाणारी, स्वतःच अस्तित्व जपणारी आणि आपल्या स्वप्नाच्या जगात जास्त रमणारी… थोडक्यात सांगायचा तर तुमचीच एक प्रतिकृती, जीला शब्दात मांडता येत नाही, माझ्या मनातील भावना तुम्ही अनुभवू शकता माझ्या ह्या छोट्याश्या दुनियेत…. मला लिहायला खूप आवडत… मला आशा आहे तुम्हाला माझ्या लेखणीतून उतरलेले शब्द आवडतील… मला आशा आहे तुम्हाला माझी ही दुनीया खूप आवडेल आणि तुम्ही यात सामील व्हायला परत याल!!! चला तर मग तुम्ही माझ्या दुनियेच्या सैर वर

Read More...

Achievements