जर्मन भाषा सोप्या पद्धतीने तेही मराठीतून शिकवण्याची सुवर्णसंधी.
· जर्मन भाषेची मुळाक्षरे व आकडे यांची ओळख.
· जर्मन वाक्ये , व्याकरण यांचा समावेश.
· जर्मन शब्दांचा उच्चार व त्याचा इंगजी आणि मराठीतून अर्थ.
· जर्मन रंग, आकार, दिवस यांचा जर्मन शब्द संग्रह.
· आणखीन भरपूर काही एकाच पुस्तकात.
१] जर्मन मुळाक्षरे.
२] जर्मन अभिवादन.
३] जर्मन अंक व आकडेवारी.
४] जर्मन नाम व सहाय्यकारी क्रियापदे
५] जर्मन प्रश्नार्थक शब्द.
६] जर्मन प्रश्नोत्तरे व वाक्यरचना.
७] जर्मन व्याकरण.
८] जर्मन रंग व आकार.
९] जर्मन जर्मन महिने, वार कालदर्शक शब्द.
१०] जर्मन दिशा.
११] जर्मन वेळ.
१२] जर्मन तापमान , छंद आणि मॉडेल क्रियापदे
१३] जर्मन शब्दभांडार
१४] जर्मन अभिनंदनीय शब्द व वाक्ये