You cannot edit this Postr after publishing. Are you sure you want to Publish?
Experience reading like never before
Sign in to continue reading.
Discover and read thousands of books from independent authors across India
Visit the bookstore"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Palकोऽहम् - अर्थात ‘मी कोण?’ हा मूलभूत प्रश्न, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या टप्प्प्यांवर, ह्या ना त्या कारणामुळे अनेकदा साद घालत असतो.
परंतु याउलट - आपण स्वतःला सोडून, इतर सर्व बाह्य पद-पदार्थांचा अभ्यास करण्यात व्यस्त असतो आणि आपला ‘स्वयं’ चा अभ्यास करायचा मात्र राहून जातो.
आपले खरे स्वरूप जर मानव ओळखेल, तर स्वतःबरोबरच इतर सर्व प्राणिमात्रांचेही जीवन अधिक सुंदर व सुखमय होऊ शकेल.
कोऽहम् - अर्थात ‘मी कोण?’ समजून घेऊयात - सोप्या शब्दांत, नकाशांसह ...
सुनील खांडबहाले
सुनील शिवाजी खांडबहाले हे एम.आय.टी. (बोस्टन, अमेरिका) पदवीधर, सुप्रसिद्ध भारतीय तंत्रज्ञान नवोन्मेषक, उद्योजक, संशोधन अभ्यासक, लेखक आणि नामांकित माध्यमांचे स्तंभलेखक आहेत. खांडबहाले.कॉम KHANDBAHALE.COM हे द्वितीय भाषा संपादन तंत्रज्ञान आणि प्रमुख भारतीय भाषांचे डिजिटल शब्दकोश आणि अनुवादाचे व्यासपीठ तयार करण्यासाठी त्यांची जागतिक स्तरावर ओळख आहे. समयसंगीत (SamaySangit.app), कुंभमेळ्यासाठी कुंभथॉन (Kumbhathon), ऑनलाइन ज्ञानेश्वरी रेडिओ (Dnyaneshwari Radio), इंटरनेट कम्युनिटी रेडिओ संस्कृत भारती (Sanskritbharati Radio), गोदावरीआरती.ऑर्ग (GodavariAarti.org), भाषा शब्दलेखन ही त्यांची काही प्रसिद्ध तंत्रज्ञाने आहेत. अधिक माहितीसाठी sunilkhandbahale.com
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.