Share this book with your friends

Spoken English 1000 Daily Use Sentences / Spoken English - 1000 सोपी, रोजची वाक्यं English - Marathi Pronunciation - Marathi Meaning / English - मराठी उच्चार - मराठी अर्थ

Author Name: Vinaya Tembe | Format: Paperback | Genre : Language Studies | Other Details

सराईतपणे इंग्लिश बोलायचे आहे का?

तर मग घ्या हे पुस्तक हातात, रोज निदान दहा मिनिटे वाचा, आणि लागा सोप्पी - साधी इंग्लिश वाक्यं बोलायला!

युट्यूब वर व्हिडिओ करताना लक्षात आलं की बऱ्याच जणांना, नेहमी बोलता येतील अशी इंग्लिश वाक्यं हवी आहेत, म्हणून ते देण्याचा हा छोटा प्रयत्न!

पुस्तक सहज समजेल, अशा प्रकारे लिहिले आहे.

I go to market.

आय गो टू मार्केट.

मी बाजारात जाते.

अत्यंत उपयुक्त असं हे पुस्तक स्वतः जवळ बाळगायला हवंच !

माझं युट्यूब चॅनल - 

English speaking मराठीतून and through English.

Read More...
Paperback
Paperback 199

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

विनया टेंबे

इंग्लिश वाचता येतं, बोललेलं समजतं, पण बोलता येत नाही आणि आत्मविश्वास वाटत नाही दुसऱ्यांशी बोलताना, अशा सर्वांसाठी, विनया टेम्बे यांचं, '1000 - सोपी, रोजची वाक्यं', हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरणार आहे.

रोजच्या व्यवहारातली 1000 वाक्यं रोज थोडी थोडी वाचून, तुम्ही निश्चितच छान इंग्लिश बोलणार आहात

विनया टेम्बे यांनी मुंबई विद्यापीठातून इंग्लिश हा विषय घेऊन MA आणि B.Ed केलं आहे आणि SNDT विद्यापीठ, मुंबई येथून Diploma in school counseling केलेलं आहे. गेली 25 वर्षे त्या इंग्लिश हा विषय शिकवत आहेत, तसेच मुलांचे आणि पालकांचे समुपदेशन करत आहेत.

 

 

Read More...

Achievements