५ मित्र आणि १ अनोळखी विचित्र मुलगी गिर्यारोहण करण्यासाठी भीमाशंकर अभयारण्यात जातात आणि ७६ वर्षांच्या निर्सगाच्या जीवघेण्या चक्रात अडकतात. भेटणारी अनोळखी माणसे, चकवा, रात्री १ वाजता येणारा बंदुकीचा आवाज, कोणीतरी पाठलाग करत असल्याचा भास, अचानक गायब होणारे मित्र आणि इतिहासाचा उलघडा, अश्या अनेक गोष्टी अद्भुत सवंगडी सांगण्याचा प्रयत्न करतो.