आपलं प्रेम मिळालं नाही यापेक्षा जास्त त्रास काय देतं माहितीये?
प्रेमात फसवल्या गेल्याचे सत्य! ज्याच्यावर तुम्ही जिवापाड प्रेम करत असता तीच व्यक्ती तुमची फसवणूक करते तेव्हा खूप त्रास होतो. असचं दुःख आपल्या जोडीदाराकडून विनीतला मिळालं आणि खुशीला सुद्धा!
फरक इतकाच की झालेल्या फसवणुकीने विनीतचे जगणं उध्वस्थ झालं याउलट आहे ते स्वीकारून खुशीने आपल्या आयुष्याला नवीन आयाम दिला.
प्रेम अग्नीत होरपळलेले दोघे जेव्हा भेटतील, काय होईल तेव्हा? विनीत आणि खुशीच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची पालवी फुटेल? जाणून घेण्यासाठी वाचा "खुशी: जगण्याचे कारण तू.."
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners