You cannot edit this Postr after publishing. Are you sure you want to Publish?
Experience reading like never before
Read in your favourite format - print, digital or both. The choice is yours.
Track the shipping status of your print orders.
Discuss with other readersSign in to continue reading.

"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Palतसं माझ्या आयुष्याची रचना पूर्णपणे या पुस्तकाप्रमाणे नसली तरी तशी थोडीफार जुळत असेलही. पुस्तक वाचून तसे तुम्हांला अनेक प्रश्न पडतील ही की नक्की हे कुणासाठी, कशासाठी ? तर असं काहीही नाही...आयुष्यात प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे येतो, कधी आपला होऊन बसतो, कधी कारण संपलं की निघूनही जातो तर कधी असून नसल्यासारखा ही जगताना दिसतो. मात्र त्यातला प्रत्येक जण काही न काहीतरी आपल्याला शिकवून जातोच.
अशी अनेक माणसं मलाही भेटली प्रत्येक ठिकाणी ! काही अजूनही सोबत आहेत, काही सोडूनही गेली तर काही खास ही बनली. आता प्रत्येकाचं राहणं किंवा जाणं हे आपल्या हातात तर नाही.
अनेकदा आपल्या मनात एखाद्याला सांगण्यासाठी खूप काही असतं मात्र कुठंतरी आपण घाबरत बसतो. त्या व्यक्ती समोर लगेच बोलता येत नाही, शांत होऊन जातो, कसं बोलावं याचा विचार करत बसतो. आणि सरतेशेवटी आपण आपल्यातच त्या गोष्टी साठवून बसतो आणि मग राहतो तो फक्त विचार.
तसे प्रत्येकाचे कसले ना कसले तरी विचार हे असतातच, प्रत्येकजण त्यात कधीतरी गुंतलेला असतोच. काहीजण त्यात पार डूबतात तर काही लाटांवरच आपली नौका फिरवत बसतात. सांगायचं झालंच तर आपल्या मनातल्या विचारांचा आपण आयुष्य जगताना किती विचार करत बसतो यावर बहुतेक वेळा आपण आपले आयुष्य कसे जगतोय याचे उत्तर अवलंबून असते.
असेच काहीसे विचार, काहीश्या घडलेल्या गोष्टी, काहीसे काल्पनिक शब्द, काहीसे काल्पनिक क्षण...या पुस्तकातून मांडण्याचा हा एक प्रयत्न ! मनात साठवून ठेवण्यापेक्षा ते कागदावर उतरवलेलं बरं का नाही. थोडंस आगळंवेगळं काहीतरी व्यक्त केलेलं हे निशब्द...!
It looks like you’ve already submitted a review for this book.
Write your review for this book (optional)
Review Deleted
Your review has been deleted and won’t appear on the book anymore.किरण योगेश गोवळकर
किरण योगेश गोवळकर
(बीएमएस- पदवीधर)
मुंबई
Instagram- "maddyg_28"
पहिली कविता- "मन की बातें", "लेटर्स" (दिलोन के दस्तावेज) या पुस्तकात प्रकाशित.
लेखनाचा एकंदर आत्मविश्वास तसा खुल्या माईक शो द्वारे दिला गेला ...
जसे "Poem and Kahaniya", "Nataknama Theatre", "Your Quote", विविध महाविद्यालयातील काव्य कार्यक्रम, स्पर्धा ...
India
Malaysia
Singapore
UAE
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.