आठवणींचा सहवास हा काव्यसंग्रह प्रकाशित होतेय, या काव्यसंग्रह बद्दल सांगायचं म्हटलं तर बहुतेक कविता ह्या आठवणीतल्या आहेत काल्पनिकतेवर आधारित ती तिच्या प्रेमाच्या आठवणीमध्ये रुसून बसलेली आहे. प्रेम हा शब्द सगळ्यांना माहीत असतो प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीमध्ये याची व्याख्या बनवत असतो पण आठवणींचा सहवास मध्ये ती तिच्या मनातल्या प्रेमाला व्यक्त करत करत ती कविता मांडत प्रेम व्यक्त करते