या पुस्तकामध्ये लिहिलेल्या कविता,कथा,आणि काही अन्य articles हे स्वतः निखिल यांनी लिहिले आहे यातील काही कविता या निखिल यांच्या @nik_writes7 या instagram account वर त्यांच्या चाहत्यांनी दिलेल्या शिर्षकावर लिहिलेल्या आहे पुस्तकातील सर्व कविता काल्पनिक आहेत.या पुस्तकाचे लेखक Mr. Nikhil Rajesh Kamankar यांचे आत्तापर्यंत दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहे त्यांचे पाहिले पुस्तक 'trust' आहे त्यांचे दुसरे पुस्तक 'लबों का कारवां' हे आहे निखिल यांचे @nik_writes7 या instagram अकाउंट वर 25,000 पेक्षा जास्त followers आहेत निखिल हे या अकाउंट तर्फे त्यांच्या चाहत्यापर्यंत कविता पोहोचवतात.निखिल राजेश कामानकर हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात राहतात निखिल यांचा जन्म ०६ एप्रिल १९९७ मध्ये झाला
निखिल राजेश कामानकर यांचा जन्म ०६ एप्रिल १९९७ मध्ये झाला
निखिल हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात राहतात निखिल यांचा स्वतः चा व्यवसाय आहे. यांनी आत्तापर्यंत पाच पुस्तके लिहिली त्यापैकी दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत हे त्यांचे तिसरे पुस्तक आहे
निखिल यांचे instagram वर 25,000 पेक्षा जास्त चाहते आहेत