लिहिलेल्या गोष्टी फक्त वाचायला चांगल्या वाटतात हि संकल्पना जर आपण बदलली आणि त्या गोष्टी स्वतःवर लागू केल्या तर तेव्हा खरं व्यक्तिमत्त्व घडेल. लोकांना जे माणुसकीचे धडे आपण लेखांमधून देत असतो ते देण्याची गरज पडणार नाही , असं मला वाटतं
काही यश - अपयश तथा काही आठवणी व गंभीर परिस्थितीतून जाणारी मी या काही मुद्द्यांवर आधारीत काव्यरचना मी या पुस्तकांत समाविष्ट केल्या आहेत
सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार