लहानपणापासूनच कवितेचा निसर्गाची आवड आणि छंद असल्यामुळे या गोष्टी अस्तित्वात आणल्या.
काही कविता स्वतःच्या अनुभवलेल्या प्रवासातून सुचविले आहेत. अशा काही कवितेच्या ओळी हदयाला भिडणाऱ्या आहेत. मी नाही तर माझ्या कविता तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतील या पुस्तकातील वाचकांना नक्की आवडतील मला अशी खात्री आहे. हे काव्यसंग्रह प्रकाशित करणारे रोहिणी डाके( आदलिंगे) हिचे मी मनापासून आभार मानते आणि माझे वडील( पांडुरंग अंबादास रोकडे) यांनी मला खूप सपोर्ट केला माझं स्वप्न पूर्ण करायला.Mr . मल्लिनाथ सद्गुरु आदलिंगे यांच्यासाठी तर सप्राईजच आहे. त्यांनीही मला कधी अडवलं नाही की तू हे करू नको ते करू नको असं कधी म्हणले नाही स्वतःचा आयुष्यमान सक्त जगायला कधीच मनाई केली नाही. त्यांचीही मनापासून आभार मानते ज्यांनी कळत नकळत मला प्रोत्साहन केली त्यांचे पण मनापासून आभार.
धन्यवाद.....!!!
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners