Share this book with your friends

PaausWari / पाऊसवारी पाऊस, निसर्ग आणि बरंच काही...

Author Name: Yashasree Barve | Format: Paperback | Genre : Poetry | Other Details

पाऊस माझी वारी, निसर्ग विठुराया
दोन डोळ्यात मावेना, त्याचे रंग त्याची माया

पावसाच्या आनंद सोहळ्यात सहभागी होणारे,पावसात चिंब होणारे, पाऊस पाहून सुखावणारे सारेच या निसर्गरुपी विठोबाचे वारकरी. पावसाच्या या वारीत पुन्हा पुन्हा भिजणाऱ्या एका पाऊस प्रेमीचा हा काव्य प्रपंच. पाऊस, निसर्ग आणि जीवनावर प्रेम करणाऱ्या तुम्हा सर्व रसिकांसाठी.

Read More...

Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners

Ratings & Reviews

0 out of 5 (0 ratings) | Write a review
Write your review for this book

Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners

Also Available On

यशश्री बर्वे

यशश्री पराग बर्वे, या कवयित्री माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात १९९८ पासून कार्यरत आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी ई (इलेक्ट्रॉनिक्स) ची पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अनेक परिषदांमध्ये भाषणे दिली आहेत, तसेच त्यांचे एक पुस्तक 'Agile Mindset Ma.g.i.c' प्रसिद्ध झाले आहे.
व्यावसायिक कार्यक्षेत्राच्या बाहेर त्यांनी त्यांच्या संस्थेमार्फत सामाजिक क्षेत्रात स्वयंसेवक म्हणून आणि महिला सक्षमीकरणासाठीच्या विविध उपक्रमात योगदान दिले आहे. त्यांना प्रवास, साहित्य, संगीत आणि कलाक्षेत्राची विशेष आवड आहे. निसर्गाच्या सहवासात रमताना त्याची नानाविध रूपे त्यांना कविता करण्यासाठी प्रेरित करते. पाऊस, निसर्ग आणि जीवनातल्या विविध विषयांवर त्यांनी लिहिलेल्या कवितांचा हा पहिला काव्यसंग्रह आहे.

Read More...

Achievements

+8 more
View All