Share this book with your friends

Useful laws In Our Daily Life / रोजच्या जीवनातील उपयोगी कायदे रोजच्या जीवनातील उपयोगी कायदे

Author Name: Nitin Vikram Maske | Format: Paperback | Genre : Educational & Professional | Other Details

सदर पुस्तक हे कायद्यावर आधारित असून रोजच्या जीवनात उपयोगी पडणारे कायद्याची ओळख करून देते. यामध्ये वाहन अपघात, मृत्युपत्र, सरकारी कामे होत नसतील तर काय करावे?, कौटुंबिक हिंसाचार, संमतीने घटस्फोट ,घटस्फोट आणि कायदे, मुस्लीम कायद्या प्रमाणे घटस्फोट कसा घ्यावा, पोटगी, पोलीस तक्रार घेत नसतील तर काय करावे, F.I.R. रद्द होवू शकते का?, नोटीस पाठवण्याचे फायदे असे अनेक विषय सदर पुस्तकात लिहिलेले आहेत.सदर विषय कायद्याप्रमाणे सोप्या भाषेत मांडलेले आहेत.

Read More...
Paperback
Paperback 604

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

नितीन विक्रम मस्के

लेखक अॅॅड. नितीन विक्रम मस्के हे पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालय येथे वकिली करत आहेत. अॅॅड. नितीन विक्रम मस्के हे दिवाणी, फौजदारी, कौटुंबिक व ग्राहक मंच मध्ये वकिली करत आहेत. 

Read More...

Achievements