प्रत्येक पुरुषाच्या मागे त्याच्या आर्धागिंनी चा हात आसतो, पण एका यशस्वी बळीराज्याच्या पाठीमागे त्याच्या आर्धागिंनी चा हात नसतो तर पुर्ण जिवन तीने त्याच्या करीता व प्रत्येकाच्या ताटात अन्न निर्माण करण्यासाठी खर्च केलेल असत. त्याच प्रमाणे पुरुष जर बळीराजा असेल, त्याच तर रक्ताच नात या रानातील काळ्या माई सोबत असत, आणि त्याच्या पिढ्यान पिढ्या या रानाच्या तुकड्याला आपल्या पोटच्या गोळ्या प्रमाणे जपलेल्या असतात,आणि आता त्याच्या वरती या पोटच्या गोळ्याला जपण्याची वेळ आलेली असते...