अभंग हा नेहमीच माझ्या जिव्हाळ्याचा आणि आध्यात्मिक कलेचा विषय राहिला आहे. त्यासाठीच ही धडपड आणि त्यासाठीचा हा ध्यास !!
मुळात अभंग म्हणजे काय .. तर, कधी न भंग पावणारे असे जे ते..!
एकवेळ माझं आयुष्य संपून जाईल पण, माझे अभंग नित्य राहणार, सर्वांच्या ओठी असणार.