या पुस्तकात कोरोना माहामारीचा भारता च्या अर्थव्यवस्था, शिक्षण, पर्यावरण, शेती, समाजव्यवस्था, समाजातील अंधश्रद्धा, श्रमिक वर्गावरील परिणाम, स्त्रियांचे आयुष्य, मानसिक स्वास्थ इ. वर झालेला परीणाम यावरील विविध लेख आपणास वाचावयास मिळतात हे सर्व लेख संशोधकांनी अगदी उत्तम प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.