माझ्या नाही कळले कधी ह्या कथेबद्दल लेख लिहिताना अदिती मॅडमनी सुरुवात केलेली "लग्न करत आहात? प्रेमात पडलात किवां पडणार आहात तर ती कथा वाचा. "
तर ह्याउलट "प्रेमात आहात? पळून लग्न करणार आहात? घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न करणार आहात तर गोष्ट प्रेमाची तुझ्या माझ्या संसाराची ही कथा वाचा." बालपणी नकळत झालेलं प्रेम आणि त्यानंतर अचानक घ्यावा लागलेला लग्नाचा निर्णय ते सगळयांची मनमर्जी राखून लग्न टिकवण्यापर्यंतचा यज्ञेश आणि ईशानी यांचा प्रवास तुम्हाला या कथेत वाचता येईल.