त्या सर्वांसाठी जे माझ्या कथेवर आणि माझ्यावर प्रेम करतात, माझ्यावर विश्वास...........
त्या प्रत्येकाला मी हि कथा अर्पण करत आहे ज्यांनी माझ्या इलूमिनाटी कथामालिकेला कायम लक्षात ठेवले....
आणि माझ्या प्रिय मित्राच्या आठवणीत मी हा कथाप्रपंच प्रकाशित करीत आहे.....
तुम्हाला हि कथा आवडेल हीच इच्छा........