बनारसच्या प्रेमात पडताना तिच्या प्रेमात तो पडला. आयुष्याचा अर्थ त्याच्यामुळे तिला समजला आणि अर्थ समजेपर्यंत त्याचा हात तिच्या हातून सुटला. सुटलेला हात पकडण्यासाठी धावणारी आशाली अचानक मुसफिर अबिरला भेटते. तिच्या भोवती असणारी अमानविय सुरक्षा त्याला समजते. तो स्वतः तिचा सौरक्षक असण्याचा दावा जेव्हा एक आत्मा करते तेव्हा सुरू होतो प्रवास प्रेमाचा आणि मुक्तीचा..
तिच्या भूतकाळातून त्याच्या भविष्याचा प्रवास...! त्यांच्यामुळे तिच्या आयुष्यातले प्रश्न सुटणार.. तो सोडवू शकेल तिला तिच्या भूतकाळातून आणि बनवू शकेल का तिला त्याच भविष्य ?