'क ,क.. कविता' मध्ये क,ख, र च्या बाराखडीपासून मस्त कविता बनवलेल्या आहेत. कावळा,खडू, राजा आणि कविता. मुलांना नक्की आवडेल. तर चला बनवूया काही नवीन कविता मजेत शिकण्यासाठी.
मी दिपाली जोशी. लहान मुलांचा मला अतिशय लळा.मी वकील असुनही छोट्यांसाठी एक पुस्तकांचे दुकान चालवते,पालक-मुले यांचे विविध विषयांवर कार्यशाळा घेते. यातुनच लिखाणाची आवड जोपासते.