कली हे व्यक्तिमत्त्वच मुळात नकोसं आहे प्रत्येकाला कली नको वाटतो लहानपणापासून आपला बाप शोधात भटकणारा कली प्रत्येक वेळी असह्य त्रास सहन करतो. अनेक वर्ष जखडलेल्या अवस्थेत राहतो आणि सुटून जग बदलून सर्वांना वठणीवर आणतो.
कादंबरी वाचताना देवांचा राग येतो खरा पण ते अधिक वाचायला होतं आणि कली जे करतो तेच योग्य वाटते.